कांता 2

कांता भाग - 2

दुपारी भूक लागल्यावर मी उसाचे बारे बदलून जेवायला घरी गेलो,चुलता चुलती कोठेतरी पाहुण्यांकडे खबरीला गेले होते, माझी चुलत बहीण योगीता घरी होती तिने मला जेवायला वाढले. योगीताने याच वर्षी दहावीची परिक्षा दिली होती. जेवण करुन मी परत गाडीला किक मारुन शेतात आलो तेव्हा कांता आमच्या विहीरीजवळ च्या हौदावर कपडे धुत होती. भाऊसाहेबाकडे विहीर बोअरवेल काहीच नव्हते त्यामुळे बोल पाणी पाजणे,घरुन आणलेले कपडे धुणे,प्यायला पाणी यासाठी तो किंवा कांता वरचेवर विहीरीवर येत. हौदाच्या खाली कांता बसलेली होती मी येताच ती थोडी सावरुन बसली,पदर ठीकठाक केला. आता मी तिच्या कडे पाहू लागलो, आतापर्यंत मी तिला खूप वेळा पाहिले होते पण ते फक्त आपल्या पेक्षा वयाने मोठी बाई म्हणून.आता होस्टेल मधे राहून मला सगळेच ज्ञान आले होते शिवाय स्त्री पुरुष संबंधात वयाचा अडथळा नसतो ही नवीन पीढीत रुळलेली मानसिकता मला ही मान्य होती.
कांताने साडी भिजू नये म्हणून गुडघ्यापर्यंत वर केली होती, माझा अंदाज बरोबर होता ती खूपच गोरी होती, गो-यापान चकचक करणाऱ्या पोट-या, पिवळेधमक गुडघे पाहून माझी हालत खराब झाली. धुण धुताना तिचे मोठे वक्ष हिंदळत होते. आता मी तिच्या समोरुच्या बाजूला गेलो. धुण धुताना पदर एखाद्या दोरीसारखा एका ठिकाणी गोळा झालेला होता,त्यामुळे ब्लाऊज च्या गळ्याचा सगळाच भाग दिसत होता, हळदीसारखे पिवळेधमक गोरे स्तन मला खुणवत होते, माझ्या अंदाजापेक्षा मोठे होते. माझी कानशील गरम झाली, लींग कडक होऊन फणफण करु लागले. मी समोर उभा राहिल्यामुळे कांता थोडी आवघडली मधूनमधून मधूनमधून पदर सारखा करु लागली. थोड्या वेळाने मला म्हणाली " पाणी बघा नाहीतर बारे फुटून जाईल". मी म्हणालो "काही जात नाही,चांगले दोन पलाटाला बारे दिले आहे". 
 तिच धुण होईपर्यंत मी निगरगट्टासारखा तिथेच उभा राहिलो. तिला काय वाटेल याचा विचार न करता. खरतर यापूर्वी मी कधीच मुलींच्या किंवा बाईच्या बाबतीत अस वागलो नव्हतो पण आता जवानी डोक्यावर बसली होती. 
तिच झाल्यावर ति उठली साडी पदर निट केला. धुण्याची बादली डोक्यावर घेतली. हात वर ताणल्यामुळे तिच्या ब्लाऊज आणि साडीच्या मधला भाग जास्त उठून दिसत होता. मी म्हणालो " खूपच ञास आहे तुला, घरी काम शेतात काम". ति बोलली " चालायचच एकतर बाईचा जन्म त्यात शेतकरी नवरा मग काय". 
एवढ बोलून ति फीरुन चालायला लागली. डोक्यावर बादली घेऊन ति मटकत गेली तेव्हा मी तिच्या लचकत्या कमरेकडे आणि कुल्ल्यांकडे बघतच राहिलो. अतिशय रेखीव शरीर होत तिच. मनात विचार केला आता मीशन कांता सक्सेस करायच. हिला अंगाखाली घ्यायचीच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या